Boyfriend Girlfriend Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी विचित्र रील्स आणि व्हिडीओ बनवण्यात येतात. काही व्हिडीओ इतके अश्लील असतात ही सोशल मीडियावर उघडल्यावर ते डोळ्यासमोर आल्यास तिस्कार येतो. काही तरुण तरुणी मर्यादा ओलांडत भयानक आणि आक्षेपार्ह कृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करतात. प्रसिद्धी आणि फोलावर्स वाढविण्यासाठी अशाप्रकारे व्हिडीओ बनवले जातात. (boyfriend pour tea in girlfriend mouth dip toast in mouth to eat cringe video viral on Internet today Trending video )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच @kaajukatla ट्विटर अकाऊंटवरील गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण आणि तरुणी स्कूटरवर आहेत. तरुणी पुढे बसून स्कूटरवरच आडवी झाली आहे. तरुणाच्या हातात चहाचा कप आणि टोस्ट आहे. 


आता पुढे व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो तरुणी तरुणीच्या तोंडात कपाने चहा ओततो. आता तो टोस्ट घेतलो आणि त्याचा तोंडातील चहामध्ये बुडवतो आणि खातो. त्यानंतर तरुणी चहाचा घोट घेते आणि तरुणाला येऊन मिठी मारते. 


तरुण तरुणीचं प्रेमाचे हे विचित्र आणि घृणास्पद चाळे पाहून नेटकरी संतापले आहेत. काही जणांना हा व्हिडीओ पाहून किळसवाण वाटतं आहे. काही यूजर्सने म्हटलं आहे की, चहा पिण्याची इच्छाच उडून गेली आहे. 



या व्हिडीओला आतापर्यंत 90 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूजर्सने म्हटलं हे कुठलं प्रेम आहे.