Viral Video: लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर क्षण असतो. एक मुलगी आपल्या लग्नाबद्दल अनेक स्वप्न रंगवते. लग्न हा जेवढा आनंदाचा क्षण असतो तेवढ्याच तो नवरीसाठी भावनिक क्षणही असतो. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुम्ही डोक्याला हात मारुन घ्याल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नववधूने (Bride) नवरदेवाच्या (Groom) घरी पोहोचण्याची वाटही पाहिली नाही आणि गाडीतच तिचा तोल सुटला. नववधूचा असा रुप पाहून सोशल मीडियावर (Social Media) नेटकरी हैराण झाले आहेत. (Bride Groom video Viral on Social Media nmp)


आणि नववधूचा तोल सुटला...


या व्हिडीओमध्ये वधू आणि वर गाडीत बसलेले दिसत आहेत...पण कदाचित नंतर वराने वधूशी असं काही बोलाला की, वधूला तिचा राग (anger) आवरता आला नाही आणि तिने गाडीतच नवदेवाची धुलाई केली...नेमकं काय झालं हे समजू शकलेले नाही, पण हा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर तुफान गाजतोय. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Oosm Dance (@oosm.dance)


हा व्हिडिओ इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. ही छोटी क्लिपिंग अनेक वेळा पाहिली जातं आहे.