अहमदाबाद : गुजरातमधील कच्छमध्ये हरामी नाल्याजवळ बीएसएफने ५ पाकिस्तानच्या बोटी पकडल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएफचं हे मोठं यश असल्याचं म्हटलं जातंय. या बोटीमध्ये ३ पाकिस्तानी आहेत. बीएसएफचे अधिकारी सध्या त्या पाकिस्तानी नागरिकांची कसून चौकशी करत आहेत.


गेल्या महिन्यात देखील बीएसएफने पाकिस्तानातील एका मच्छीमारला पकडले होते. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवर ही बोट जप्त केली होती.