मुंबई : अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज बजेट २०२१ (Budget 2021)  सादर केलं. या बजेटमध्ये त्यांनी यावर्षी काय महागणार (What Expensive) ? आणि कोणत्या वस्तू स्वस्त (What Cheap) होणार हे जाहीर केलं. 


काय गोष्टी स्वस्त होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चामड्याचं उत्पादन स्वस्त होणार 
ड्राय क्लिनिंग स्वस्त होणार 
लोखंडाचं उत्पादन स्वस्त होणार 
रंग स्वस्त होणार 
स्टीलची भांडी स्वस्त होणार 
इंश्युरन्स स्वस्त होणार 
वीज स्वस्त होणार 
चप्पल स्वस्त होणार 
नायलॉन स्वस्त होणार 
सोनं-चांदी स्वस्त होणार 



  


या गोष्टी महागणार?


मोबाइल आणि चार्जर महागणार 
तांब्याच्या गोष्टी महागणार 
इलेक्ट्रॉनिक सामान महागणार 
कॉटनचे कपडे महागणार 
रत्न महागणार 
लेदलच्या गोष्टी महागणार 
सोलर इन्वर्टर महागणार 


बजेट २०२१ मधील महत्वाचे मुद्दे 


चहा व्यवसायिकांसाठी 1000 कोटींची तरतूद
करारासंदर्भात असलेला वाद सोडवण्यावर भर
आर्थिक वर्ष 21 मधील वित्तीय तूट जीडीपीच्या 9.5% असेल
वित्तीय वर्ष 22 मध्ये 6.8% वित्तीय तूट उद्दिष्ट
fy22 सीएसएक्स 12 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेईल


शिक्षणासाठी मोठ्या घोषणा
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर


उज्ज्वला योजनेत आणखी एक कोटी लाभार्थींचा समावेश असेल
विमा कंपन्यांमध्ये FDI 49% वरून 74% करण्याची तरतूद- अर्थमंत्री