Chemical Stocks : क्वॉलिटी केमिकल स्टॉक्स; कोणत्या शेअरमध्ये किती लावायचे पैसे?
केमिकल कंपन्यांच्या या शेअर्समध्ये एका वर्षात मोठ्या तेजीची शक्यता आहे... तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का हे शेअर्स?
मुंबई : येणाऱ्या दिवसांमध्ये केमिकल क्षेत्राचा मोठा विस्तार होणार आहे. भारत जगातील सहावा मोठा केमिकल प्रोड्युसर आहे. साधारण 5 ते 14 टक्क्यांच्या वृद्धीदराने केमिकल क्षेत्राची वाढ होत आहे.
येत्या काळात केमिकल कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये वृद्धी होऊ शकते. त्यामुळे आम्ही तुमच्या गुंतवणूकीसाठी काही चांगले स्टॉक्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास पुढील एक वर्षात चांगला परतावा मिळू शकतो.
Aarti Industries
सध्याची किंमत 864 रुपये
लक्ष 990 रुपये
Sudarshan Chemical Industries
सध्याची किंमत 750 रुपये
लक्ष 850 रुपये
कंपनीचा निकाल चांगला आहे. ज्यामुळे सेंटीमेंट मजबूत झाले आहेत.
NOCIL
सध्याची किंमत 250 रुपये
लक्ष 275 रुपये
ही रबर प्रोड्युसर कंपनी आहे. टायर कंपन्यांच्या एक्सपेंशन प्लानमुळे या कंपनीला फायदा होणार आहे.
Heranba Industries
सध्याची किंमत 254 रुपये
लक्ष 277 रुपये
ही एग्रो केमिकल प्रोड्युसर कंपनी आहे. ही कंपनी दिग्गज कंपन्यांना आपले प्रोडक्ट सप्लाय करते.