मुंबई : संरक्षण मंत्री निर्माला सीतारमण यांनी आज देशाचं सर्वात घातक लढाऊ विमान  म्हणून ओळख असलेल्या सुखोई 30 मधून उड्डाण केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वायूसेनेच्या जोधपूरच्या तळावरून सुखोई-30 ने उड्डाण केलं. याआधी सीतारमण यांनी गेल्याच आठवड्यात आयएनस विक्रमादित्यवरील मिग-29 या लढाऊ विमानातून उड्डाण केलं होतं. याआधी राष्ट्रपतीपदी असताना प्रतिभाताई पाटील यांनीही सुखोई 30मध्ये उड्डाण केलं होतं.