नवी दिल्ली: संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी गुरुवारी संरक्षण विभागाच्या नागरी विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका दिला. वाईट कामगिरीमुळे या पाच अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्त्वाला निर्मला सितारामन यांनी मंजुरी दिली. 


सविस्तर वृत्त लवकरच...