नवी दिल्ली : १७ वर्षानंतर मिस वर्ल्ड किताब भारताकडे आला आहे.  दिल्लीची मनुषी छिल्लर हिला मिस वर्ल्ड २०१७ पुरस्काराने गौरविण्यात आले. १०८ देशांच्या सौदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.


१०८ पेक्षा अधिक देश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हरयाणाच्या मेडिकल स्टुडंट मनुषी छिल्लरनं मिस वर्ल्ड २०१७ चा मान पटकावलाय. १०८ पेक्षा जास्त देशांमधून या स्पर्धेसाठी सहभाग घेण्यात आला होता. 


चीनमध्ये समारंभ


त्यामूळे या स्पर्धेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते.  चीनच्या सॅन्य सिटी एरिना येथे हा समारंभ पार पडला.