नोएडा : डॉमिनोज पिझ्झा इंडियाने रेग्युलर साइज पिझ्झाच्या एव्हरीडे वॅल्यू प्राइसस लॉंचची घोषणा केली. एव्हरीडे वॅल्यू प्राइसमध्ये ग्राहकांना ९९ रुपयांच्या आकर्षक दरात रेग्युलर पिझ्झा खरेदी करता येणार आहे.  ही ऑफर गेल्यावर्षी मीडियम साइज पिझ्झवर होती. जी ३-४ जणांच्या मोठ्या ग्रुपला केंद्रीत ठेवून करण्यात आली. 


एव्हरीडे वॅल्यू प्लॅटफॉर्म


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 गेल्यावर्षीच्या एव्हरीडे वॅल्यू प्राइसिंग यशस्वी झाल्यानंतर आता एव्हरीडे वॅल्यू प्लॅटफॉर्मवर रेग्युलर साइज पिझ्झा आणण्यात आल्याचे या लॉन्चची घोषणा करताना जुबिलेंट फूटवर्क्सचे सीइओ प्रतीक पोटा यांनी सांगितले. 


९९  रुपयांत 


 दोन रेग्युलर साइज पिझ्झासाठी ९९ रुपये एव्हरीडे वॅल्यू प्राइससाठी आम्ही ग्रुप केंद्रीत करण्यात आले आहेत.