Viral News : 10 वर्ष मोठ्या महिलेशी केलं लग्न; नंतर आपल्याच सावत्र मुलीशी ठेवले शारीरिक संबंध, अखेर भांडं फुटलं अन्...
Viral News : अहो प्रेम आंधळं असतं पण किती, ज्या महिलेशी आपण लग्न केलं तिच्याच मुलीसोबत त्या तरुणाने शारीरिक संबंध ठेवले. या महिलचे हे दुसरे लग्न असून लिव्ह इननंतर त्यांनी नात्याला लग्नाच्या बंधनात अडकवलं होतं.
Trending News : लोकांना नात्याचा विसर पडत चालला आहे का? असाच प्रश्न पडायला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून नात्याचे असे असे रंग पाहिला मिळत आहे की, त्यांचाबद्दल ऐकून धक्का बसतो. आई, वडील, मुलं, बहीण भाऊ ही पवित्र नातीही माणसं विसरत चालली () आहे. दोघांमध्ये तिसरा...आणि हा तिसरा तर आई, वडील, मुलगी किंवा भाऊ...काय चालं तरी काय आहे. (extra marital affairs)
अन् त्याने सावत्र मुलीशी संबंध ठेवले
झालं असं केली 37 वर्षीय महिलेचं पहिला नवऱ्यासोबत काही कारणामुळे घटस्फोट झाला. पहिल्या पतीपासून तिला दोन मुली होत्या. त्यामुळे आता पोटापाण्यासाठी महिलेची धडपड सुरु झाली. तिला खासगी नोकरी लागली. तिथे तिची ओळख विक्रम कुमारशी झाली. तो तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. कामानिमित्त त्यांचं बोलणं सुरु झालं, हळूहळू त्यांची मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर काही दिवसांनी प्रेमात झालं. (relation with wifes daughter)
घटस्फोट झाल्यामुळे त्यांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. एक वर्ष ते लिव्ह इनमध्ये राहिल्यावर त्यांनी लग्नांचा निर्णय घेतला. मुलींना वडील मिळणार होते. त्यामुळे महिला आनंदात होती. मोठी मुलगी 15-16 वर्षांची आणि दुसरी 12 वर्षांची होती. (physical relation with stepdad)
सुखी संसार सुरु झाला, दीड वर्ष उलटली. मोठ्या मुलीचं सावत्र वडिलांशी असलेली जवळीक त्या महिलेला आक्षेपार्ह वाटायला लागली. त्या दोघांमधील संबंधाबद्दल तिला संशय यायला लागला. एके दिवशी महिलेने मोठी मुलगी आणि पतीला संबंध ठेवताना रंगेहात पकडले. तिच्या पायाखालचीच जमीनच सरकली. ज्यावर विश्वास ठेवला त्याने तिचा विश्वासघात केला होता. आपली मोठी मुलगी सावत्र वडिलांच्या प्रेमात पडली आहे, हे पाहून तिचे हौश उडाले.
तिने दोघांना खूप समजवलं पण त्यांनी काही ऐकण्यास विरोध केला. त्यांच्यामध्ये या अनैतिक नातेसंबंधावरून वाद व्हायला लागले. एकदा ही वादावादी टोकावर गेली आणि त्यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. (extra marital affairs woman daughter fell in love with mothers second husband physical relations with step daughter viral news trending google today)
ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील आहे. नात्याला काळीमा फासणारी या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. महिलेने पोलिसांकडे नवऱ्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे तिने ही मागणी केली आहे. त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्या पतीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मुलीने आपण वडिलांशी असं कुठलेही संबंध ठेवले नसल्याचा नकार दिला आहे.