Fashion Tips : सुंदर दिसणं प्रत्येकाला खूप आवडत. महिलावर्गात तर एकमेकींपेक्षा सुंदर दिसण्याची जणू चढाओढच असते (beauty tips to look attractive) यासाठी पार्लर सलोनमध्ये हजारो रुपये उडवले जातात. पण तुम्हाला माहित आहे का तुमचा आत्मविश्वास तुम्हाला सर्वात जास्त सुंदर बनवतो. सुंदर आणि आकर्षित दिसण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करण्याची गरजच नाहीये कारण आज आम्ही घेऊन आलोय काही हटके टिप्स म्हणजे काही फॅशन टिप्स (follow tips to look tall ) जे वापरून तुम्ही चारचौघात उठून दिसलं हे नक्की.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या व्यक्तींची उंची इतरांपेक्षा लहान आहे अश्या व्यक्तींच्या मनात एक न्यूनगंड असतो ,आपल्याला कोणते कपडे कसे दिसतील याबाबत नेहमी सश्नक्त असते. पण तुम्ही योग्य ड्रेसिंग सेन्स फॉल्लो  केलात तर तुम्ही चारचौघात उठून दिसलं हे नक्की. 


कपड्यांचे फिटिंग (proper fiting)
कपड्यांच्या योग्य फिटिंगमुळे एकंदरीत लूक चांगला दिसतो आणि उंचीही दिसून येते. 


आणखी वाचा: Private Part black patch: प्रायव्हेट पार्टवरील काळेपणा दूर करणं आता शक्य...या सोप्या टिप्स करतील मदत


हाय वेस्ट जीन्स (high weist jeans)
हाय वेस्ट जीन्स  घातल्याने आपली उंची अधिक दिसायला मदत होते.  तसेच  गुढग्यापासून खाली थोडा फ्लेअर असेल तर आपली उंची अधिक दिसण्यास ते फायदेशीर ठरेल. (fashion tips of dressing best among everyone to look attractive styling tips)


व्हर्टिकल प्रिंट्स (vertical prints)
कमी उंचीच्या मुली जर व्हर्टिकल प्रिंट असणारे कपडे घातले तर त्यांची उंची अधिक दिसू शकते. हॉरीझॉन्टल प्रिंट शक्यतो टाळावे याने तुमची उंची आणखी कमी दिसेल. 


मोनोक्रोम (monocrome)


जेव्हा तुम्ही एकाच रंगाची कुर्ती आणि पँट घालता तेव्हा तुमची उंची अधिक दिसते. पण त्याच वेळी, जेव्हा तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणजे वेगवेगळ्या कुर्ती आणि वेगवेगळ्या रंगाचे बॉटम घालता, तेव्हा त्यात तुमची उंची कमी दिसते. ( fashion tips of dressing best among everyone to look attractive styling tips )


आणखी वाचा: Almond peel benefits : बदामाच्या सालीने उजळावा सौंदर्य...हिवाळ्यात कोरड्या त्वचेला करा बाय बाय


व्ही नेकलाइन कुर्ती (V neckline kurti)


कमी उंचीची मुलगी व्ही-नेक लाइन कुर्तीमध्ये देखील उंच दिसते, म्हणून व्ही-नेक कुर्ती किंवा टॉप घालण्याचा प्रयत्न करा.