Ganeshotsav 2022 Trending video: देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाट्यामाट्या पार पडतो आहे. देशभरातील गणपती मंदिरात असो किंवा गणेश मंडळातील बाप्पासाठी विविध गोष्टींची आरास करण्यात आली आहे. कुठे फुलांची तर कुठे फळांची आरास जी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. आपण आज आम्ही लाडक्या बाप्पासाठी एक आगळीवेगळी आरास करण्यात आली आहे. (Ganeshotsav 2022 Exclusive Video an array of one and a half crore notes to ganapatibappa)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्हाला खात्री आहे, अशी आरास तुम्ही कधी पाहिली नसेल. झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी नयनरम्य अशा सजावटीचे दृश्यं आम्ही घेऊन आलो आहोत. गणेश चतुर्थीसाठी कोट्यवधींची सजावट करण्यात आली आहे. ती पण खऱ्या खुऱ्या नोटांपासून गणरायासाठी आरास करण्यात आली आहे. 



जवळपास 1.43 कोटींची ही आरास आहे. व्हिडीओमधील बाप्पाची आरास ही तेलंगणातील वारंगळ येथील आहे. 50, 100, 200 ते 500 रुपयांच्या नोट्यांपासून ही आरास करण्यात आली आहे.