मुंबई आणि पुणे यांच्या मधोमध असलेलं रोमॅंटिक पर्यटनस्थळ; पार्टनरसोबत लगेच प्लान करा सिक्रेट ट्रीप
मुंबई पुण्याजवळ असलेलं सुंदर पर्यटनस्थळ. इथं फिरताना येईल स्वर्ग सुखाचा अनुभव.
Lonavala Tourist Point : मुंबई आणि पुणे या दोन शहरांच्या मधोमध एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थांपैकी एक आहे. देश विदेशातील पर्यटकाना हा टूरीस्ट पाईंट नेहमीच आकर्षित करत असतो. जोडीदारासोबत जर निवांत वेळ घालवायचा असेल हे ठिकाण एकदम बेस्ट आहे. म्हणूनच हे ठिकाण रोमॅंटिक पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखले जाते.
1/8
3/8
4/8
5/8
6/8
7/8