बंगळुरू : गौरी लंकेश हत्येप्रकरणी एका जणाला ताब्यात घेतलं. कर्नाटक SIT नं ही कारवाई  केली आहे. या व्यक्तीनं गौरी लंकेश यांची रेकी केल्याचा SIT ला संशय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यक्तीचे मोबाइल लोकेशन गौरी लंकेश यांच्या घराजवळ आढळल्याची माहिती मिळतेय.


गौरी लंकेश यांच्या घराजवळ या व्यक्तीचा मोबाईल ऑन आणि ऑफ होत आसल्यामुळे कर्नाटक SIT ने या व्यक्तीला ताब्यात घेउन चौकशी सुरु केली आहे.