GAVA ATTACK Video: सोशल मीडिया  (social media) रोज आपल्याला अनेक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होताना दिसतात. काही व्हिडीओ पाहून तर आपल्या पायाखालची जमीन सरकते. धक्कादायक (Shocking) आणि डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असं व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल  होत असतात. अशातच एक भीतीदायक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते आहे.  (gava reda attack to rickshaw video viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रात्रीच्या वेळी एक रिक्षा (Rickshaw) सुनसान रस्त्यावर जातं असते आणि अचाकन त्या रिक्षासमोर गवा रेडा आला. काही सुचण्याचा आत त्या बहुबली गवा रेड्याने रिक्षाला जोरदार धडक (rickshaw was hit) दिली. या गव्या रेड्याची धडक एवढी जोरदार होती की, त्या रिक्षाचं काय झालं पाहा तुमच हा व्हिडीओ



बहुबली (Bahubali) गवा रेडाचा थरार



गवा रेड्याने रिक्षाला धडक दिल्यानंतर तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाड्यांमध्ये निघून गेला. रिक्षा चालक या हल्ल्यात (attack) थोडक्यात वाचला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे याबद्दल अजून काही माहिती नाही. पण सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून अनेक जण हा व्हिडीओ सिंधुदुर्गातील असल्याचं बोलं जातं आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गवा रेड्यांने धुमाकूळ (Dhumakool) घातली आहे. भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.