Gay कपल पहिल्याच नजरेत पडले एकमेकांच्या प्रेमात; लग्नानंतर मिळालं मोठं सरप्राईझ
पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडलेलं Gay कपल लवकरचं होणार पालक
मुंबई : प्रेम ही भावना चिराकाल टिकणारी आहे. प्रेम एक भावना अणि अनुभव आहे. प्रेमात एक वेगळी जादू असते. असतो तो म्हणजे एकमेकांप्रती आदर आणि सन्मान शिवाय प्रेम म्हटलं की त्यात त्याग देखील आला. प्रेमाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. एक Gay कपल पहिल्याचं नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडलं. जवळपास 10 वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला. या कपलचं नाव संजय आणि डग (Sanjay and Doug) असं आहे.
फोटो पोस्ट करत डकने कॅप्शनमध्ये 'मला पहिल्यांदा अनुभव आला की आमचं बाळ आता हालचाल करू लागलं आहे.' ही भावना आणि अनुभव मनाला आनंद देणारी आहे. आम्ही स्वतःला भाग्यशाली समजत आहोत... असं देखील डक म्हणाला.