मुंबई : General Knowledge Questions: आपल्याला सामन्य ज्ञान आणि बुद्धिमत्तेशी संबधीत अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो. काहीवेळा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी देखील अशा प्रश्नांचा सामना आपल्याला करावा लागतो. सामान्य ज्ञानातील अशाच एका प्रश्नाने सोशल मीडिया युजर्सला बुचकाळ्यात टाकले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Sarkari Naukri Interview Questions, QUIZ  | नागरी सेवा परीक्षांमध्ये अनेकदा असंख्य ट्रिकी प्रश्न विचारले जातात. जे खरं तर सोपे असतात. परंतू आपण त्याचा बारकाईने विचार केलेला नसतो. असे प्रश्न अचानक समोर आल्यास आपण बुचकाळ्यात पडतो. अशाच काही प्रश्नांची उत्तरं आपण आज पाहणार आहोत.


प्रश्न - कोणता मासा एक डोळा उघडा ठेवून झोपतो?
उत्तर - डॉल्फिन


प्रश्न - कोणता प्राणी विना मान फिरवता 360 डिग्रीमध्ये पाहू शकतो?
उत्तर - बेडुक


प्रश्न - अशी कोणती गोष्ट आहे, जी जळतही नाही पाण्यात बुडतही नाही?
उत्तर - बर्फ


प्रश्न - कोणत्या प्राण्याचे हृदय डोक्यावर असते?
उत्तर - समुद्री खेकडा