Belly Dance Viral Video : इंटरनेट हा असंख्य व्हिडीओचा खजिना आहे. इथे प्रत्येक सेकंद सेकंदला व्हिडीओ पोस्ट होत असतात. तर काहीच व्हिडीओने व्हायरल होतात. सोशल मीडियावर वधू वरापासून डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. क्षणाक्षणाला डान्स व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरतात. काही व्हिडीओ यूजर्सला खूप आठवडतात. ते व्हिडीओ कितीही वेळा बघितले तरी मन भरत नाही. काही डान्स व्हिडीओ अप्रतिम असतात. असाच एका तरुणीचा डान्स व्हिडीओ इंटरनेटवर आग लावतोय. 


सिझलिंग अन् बोल्ड बेली डान्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळा ड्रेस घातलेली तरुणी सिझलिंग अन् बोल्ड बेली डान्स करतानाचा व्हिडीओ यूजर्सच्या नजरा खिळतात आहे. बेली डान्स हा पाश्चात संस्कृतीतील एक डान्स प्रकार आहे.



रीमा आणि सेलेना गोमेझ यांचं कॅम डाउन हे गाणं रिलीज झाल्यापासून ट्रेंडिंगमध्ये आहे. या गाण्यावर अनेक यूजर्सने नाचतानाचे व्हिडीओ इंटरनेटवर शेअर केले आहेत. 




डान्सर श्रेया हिने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 50 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. (Girl sizzling and bold belly dance video get viral calm down song trending on Internet)