General Knowledge Questions with Answers : जनरल नॉलेज हे फक्त परीक्षेपूर्तीच किंवा अभ्यासाठीच मर्यादित असते असे नाही. तर याचा फायदा तुम्हाला आजन्म होऊ शकतो. असाच एक प्रश्न आहे जो सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा प्रश्न अनेक नोकऱ्यांच्या मुलाखतीमध्ये विचारला जातो. असे अनेक मुद्दे किंवा प्रश्न असतात की, ज्याची उत्तर खूप ट्रिकी असतात. इथे असाच एक प्रश्न विचारला आहे. ज्याचं उत्तर सोपं असलं तरीही अतिशय ट्रिकी आहे. 


प्रश्न - कोणत्या देशात नेटवर्कचे स्पीड सर्वात जास्त फास्ट आहे? 
उत्तर - जपानमध्ये नेटवर्कचे स्पीड सर्वात जास्त आहे. 


प्रश्न - सर्वात सुंदर जातीचे घोडे कोणत्या देशात मिळतात? 
उत्तर - सर्वात सुंदर जातीचे घोडे तुर्कमेनिस्तानात मिळतात. 


प्रश्न- कोणत्या देशात लठ्ठपणा बेकायदेशीर ओळखले जाते?
उत्तर - जपानमध्ये लठ्ठपणा बेकायदेशीर मानले जाते. 


प्रश्न - नद्यांचा देश कोणता?
उत्तर - बांग्लादेशला नद्यांचा देश म्हणून ओळखला जातो. 


प्रश्न - मावळत्या सूर्याचा कोणता देश?
उत्तर - नॉर्वे या देशाला मावळच्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो. 


प्रश्न - असा कोणता देश ज्याचे नाव सरळ घ्या किंवा उलटे काही फरक पडत नाही? 
उत्तर - कटक, ओडिशातील हा एक जिल्हा आहे. कटक हे नाव उलटे घ्या किंवा सरळ काहीच फरक पडत नाही.