Gold Price Today : सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, 8900 रुपयांनी स्वस्त झालं सोनं
सोन्याच्या दरात मोठी घसरण
मुंबई : Gold Silve Rate : MCX वर सोन्याचा ऑक्टोबर वायदामध्ये जोरदार फरक पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरीही सोन्याच्या दर कमी दरात बंद झाला. इंट्राडेमझ्ये सोन्याचा दर गुरूवारी 47850 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र यानंतर मोठी घसरण पाहायला मिळाली असून 10 ग्रॅम सोन्याचा गर हा 47073 रुपयांवर पोहोचला आहे. आज सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे. आता सोन्याच्या 10 ग्रॅममध्ये 160 रुपयांनी वाढ झाली असून आजचा दर 47300 रुपये आहे.
मंगळवारी सोन्याचा दर स्थिर असून 47280 रुपयांवर बंद झाला आहे. मंगळवारी सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. इंट्रा डेमध्ये सोन्याचा वायदा 47549 रुपये आहे. आज सोन्याचा ऑक्टोबर वायदामध्ये वाढ झाली आहे. सोन्याचा वायदा 47300 रुपये असा प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर आहे. सोन्याचा वायदा 47130 ते 47300 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
सोन्याचा दर (16-20 ऑगस्ट)
दिवस सोनं (MCX अक्टूबर वायदा)
सोमवार 47225/10 ग्रॅम
मंगळवार 47280/10 ग्रॅम
बुधवार 47132/10 ग्रॅम
गुरुवार 47169/10 ग्रॅम
शुक्रवार 47300/10 ग्रॅम
गेल्या आठवड्यातील सोन्याचा दर (09-13 ऑगस्ट)
दिवस सोने (MCX अक्टूबर वायदा)
सोमवार 45886/10 ग्रॅम
मंगळवार 45962/10 ग्रॅम
बुधवार 46388/10 ग्रॅम
गुरुवार 46363/10 ग्रॅम
शुक्रवार 46940/10 ग्रॅम
या आठवड्यातील चांदीच दर
दिवस चांदी (MCX सप्टेंबर - वायदा)
सोमवार 63457/किलो
मंगळवार 63226/किलो
बुधवार 62483/किलो
गुरुवार 62133/किलो
शुक्रवार 62205/किलो
गेल्या आठवड्यातील चांदीचा दर
दिवस चांदी (MCX सप्टेंबर - वायदा)
सोमवार 62637/किलो
मंगळवार 62636/किलो
बुधवार 62771/किलो
गुरुवार 61860/किलो
शुक्रवार 63238/किलो
चांदीचा दर उच्चांक स्तरापेक्षा 17780 रुपयांनी स्वस्त
चांदीचा दर 79,980 रुपये प्रति किलो आहे. यानुसार चांदी देखील आपल्या उच्चांक स्तरापेक्षा 16380 रुपये स्वस्त झालं आहे. आज चांदीचा दर जुलै वायदाच्या दरावर आहे. आजचा दर 62200 रुपये प्रति किलो आहे.