मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. आपल्यापैकी प्रत्यकजण सोशल मीडियावरती फारच ऍक्टीव्ह असतो. आपल्याला त्यावर हवे ते कंटेन्ट पाहायला मिळतात. मग ते लाईफस्टाईल असो, ट्रॅव्हल असो किंवा मजेदार व्हिडीओ. लोकं ते गंमतीने पाहताता आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून आपल्याला माणूसकीचं उदाहरण पाहायला मिळत आहे. 


आणखी वाचा : शाहरुखची पत्नी गौरीचा हा Video होतोय Viral, हॉटनेसमध्ये लेक सुहानालाही टाकले मागे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक महिला तिच्या घरात आलेल्या या माकडाला जेवण भरवताना दिसते. इतकंच काय तर ते माकडं मस्त आरामात बसलं आहे. हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. (google news women feeding monkey rice and sabji video viral ) 


आणखी वाचा :  वयाने 25 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसले नागार्जुन, Actress नं स्वत: शेअर केले फोटो



आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी


दरम्यान, या आधी देखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक व्हॉलेन्टियर महिला एका माकडाल्या पिल्लाला दूध पाजताना दिसली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली होती.