Google Search 2022 : भारतीयांना त्यांचा मोबाईलवर असो किंवा लॅपटॉप, पीसीवर असो गुपचूप गुगलवर कशा कशाबद्दल सर्च केलं आहे. याबद्दलचं गुपित गुगलकडून उघड करण्यात आलं आहे. कारण गुगलने 2022 मध्ये भारतीयांना सर्वाधिक काय जाणून घ्यायचं होतं याची एक यादीच दिली आहे. गुगलवर कोणाचा ट्रेंड सर्वाधिक होता याच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. गेल्या वर्षी 2021 मध्ये कोरोना व्हायरस हा सर्वाधिक ट्रेंडमध्ये होता. तर यावर्षी 2022 मध्ये  Indian Premier League टॉप ट्रेंडिंग टॉपिक होता.  शिवाय नुपुर शर्मा ही सर्वाधिक गुगलवर सर्च झाली. 


भारतीयांनी 'या' रेसिपी सर्वाधिक सर्च केल्या (See what was trending in 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनीर पसंदा (Paneer Pasanda)
मोदक (Modak)
Sex on the beach
चिकन सूप (Chicken soup)
मलाई कोफ्ता (Malai Kofta)
पोर्न स्टार मॉर्टिनी (Porn star Martini)
पॅनकेक
पनीर भुर्जी
अनरसे


गुगलने What is या विभागात काय सर्च केलं याची देखील लिस्ट दिली आहे.  


काय आहे (What is)


What is Agneepath Scheme


What is NATO


What is NFT


What is PFI


What is the square root of 4


What is surrogacy


What is solar eclipse


What is Article 370


What is metaverse


What is myositis


तर गुगलवर कुठल्या गोष्टी कश्या करायच्या म्हणजे How to या विभागात काय सर्च केलं ते पाहूयात. 


 


हेसुद्धा वाचा - Google Year In Search 2022 : गुगलवर 2022 मध्ये 'या' खेळांचा सर्वाधिक दबदबा!


 


कसं (How to)


How to download vaccination certificate


How to download PTRC challan


How to drink Pornstar martini


ई श्रमिक कार्ड कैसे बनाएं (How to make an e-SHRAM card)


How to stop motions during pregnancy


How to link voter ID with Aadhaar


How to make banana bread


How to file ITR online


How to write Hindi text on image


How to play Wordle


तर गुगलवर माझ्या जवळ म्हणजे Near me या सेक्सेंनमध्ये भारतीयांनी काय शोधलं पाहूयात. 



माझ्या जवळ (Near me)


Covid vaccine near me 
Swimming pool near me 
Water park near me 
Movies near me
Takeout restaurants open now near me


आता पाहूयात कुठल्या चित्रपटांबद्दल भारतीयांनी गुगलवर सर्च केलं. 


 


हेसुद्धा वाचा - Google Most Searched People : राहुल गांधी, राणी एलिझाबेथही ठरले फिके; गुगलवर 2022 मध्ये 'या' सर्वसामान्यांची नावं झाली सर्वाधिक Search


 


चित्रपट (Movies)


ब्रह्मास्त्र: पहला भाग — शिवा  (Brahmastra: Part One – Shiva)


केजीएफ -  2(K.G.F: Chapter 2)


द कश्मिर फाईल्स (The Kashmir Files)


RRR


कांतारा (Kantara)


पुष्पा (Pushpa) 


विक्रम (Vikram)


लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha)


दृश्यम 2 (Drishyam 2)



Thor: Love and Thunder


बातम्यांमध्ये कुठल्या गोष्टी ट्रेडिंगला राहिल्यात पाहूयात


बातम्या (News events)


लता मंगेशकर यांचं निधन (Lata Mangeshkar passing)


सिद्धू मूसे वाला निधन (Sidhu Moose Wala passing)


रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine war)


उत्तर प्रदेश निवडणूक निकाल (UP Election results)


भारतात कोरोना रुग्णांची संख्या (Covid-19 cases in India)


शेन वॉर्न यांचं निधन (Shane Warne passing)


राणी एलिझाबेथ यांचं निधन (Queen Elizabeth passing)


गायक केके यांचं निधन (KK passing)


हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) 


बप्पी लहरी यांचं निधन (Bappi Lahiri passing)



तर भारतीयांनी या व्यक्तींबद्दल गुगलवर सर्वाधिक माहिती जाणून घेतली.


प्रसिद्ध व्यक्ती


नुपूर शर्मा (Nupur Sharma)


द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu)


ऋषी सुनक (Rishi Sunak)


ललित मोदी (Lalit Modi)


सुष्मिता सेन (Sushmita Sen)


अंजली अरोरा (Anjali Arora)


अब्दु रोजिक (Abdu Rozik)


एकनाथ शिंदे (Eknath Shinde)


प्रवीण तांबे (Pravin Tambe)


एम्बर हर्ड (Amber Heard)