Google Year In Search 2022 : गुगलवर 2022 मध्ये 'या' खेळांचा सर्वाधिक दबदबा!

Year Ender : गुगलने  2022 मध्ये सर्वसामान्यांनी क्रीडाक्षेत्रात कुठल्या गोष्टी सर्च केल्या याचा रिपोर्ट जाहीर केला आहे. 

Updated: Dec 8, 2022, 12:51 PM IST
Google Year In Search 2022 : गुगलवर 2022 मध्ये 'या' खेळांचा सर्वाधिक दबदबा! title=
Trending Google Most Searched Sports Events 2022 and most searched keywords in sports in 2022 nmp

Google Most Searched Sports Events 2022 : हे वर्ष संपायला अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. अशात जो तो विचार करत आहेत की हे वर्ष नेमकं गेलं कसं, काय काय घटना या वर्षी घडल्या. क्रीडा क्षेत्रात या वर्षी अनेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सध्या क्रीडा प्रेमी फिफा फुटबाल वर्ल्डकपची मजा घेतं आहेत. पण अख्खा 2022 मध्ये क्रीडाप्रेमींनी गुगलवर सर्वाधिक काय सर्च केलं याची यादी समोर आली आहे. 

गुगलवर 'या' खेळांचा दबदबा!

गुगलवर सर्वाधिक 6 खेळांचा दबदबा दिसून आला. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर क्रिकेटमधील स्पर्धा आहे. चला एक नजर टाकूयात या लिस्टवर...(Trending Google Most Searched Sports Events 2022 and most searched keywords in sports in 2022)

1. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League)
2. फिफा वर्ल्डकप (FIFA World Cup)
3. आशिया कप (Asia Cup)
4. ICC T20 वर्ल्डकप (ICC T20 World Cup)
5. राष्ट्रकुल खेळ (Commonwealth Games)
6. इंडिया सुपर लीग (India Super League)

सध्या कतारमध्ये फिफा वर्ल्डकपचा थरार पाहिला मिळतो आहे. याशिवाय गुगलवर क्रीडाक्षेत्रातील कुठले कीवर्ड सर्च झाले याचीही एक लिस्ट समोर आली आहे. 

 

हेसुद्धा वाचा - Google Most Searched People : राहुल गांधी, राणी एलिझाबेथही ठरले फिके; गुगलवर 2022 मध्ये 'या' सर्वसामान्यांची नावं झाली सर्वाधिक Search

 

2022 मधील सर्वाधिक स्पोर्टसमधील सर्चिंग कीवर्ड

1. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League)
2. फिफा वर्ल्डकप (FIFA World Cup)
3. आशिया कप (Asia Cup)
4. ICC T20 वर्ल्डकप (ICC T20 World Cup)
5. राष्ट्रकुल खेळ (Commonwealth Games)
6. इंडियन सुपर लीग (Indian Super League)
7. प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League)
8. आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप (ICC Womens Cricket World Cup)
9. विम्बल्डन (Wimbledon)
10. ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open)