नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये प्रती लीटर २ रुपयांची कपात केलीये.


सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन रुपयांनी स्वस्त होणार आहेत. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत.