Optical Illusion Find the animals in the photo: आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात कामाच्या टेन्शनमध्ये, प्रेशरमध्ये असतो. अशात आपल्याला स्वतःला वेळ द्यायला जमतच असं नाही. यामध्ये आपल्या समोर अशा काही हलक्या फुलक्या बातम्या येतात ज्याने आपण आपलं टेन्शनही दूर ठेवू शकतो. सोबतच आपली एकाग्रता वाढवण्यास देखील मदत होते. आज या बातमीत तुम्हाला जो फोटो पाहायला मिळतोय तो काही साधासुद्धा फोटो नाही. या फोटोत एक दोन नाही, तब्बल सहा प्राणी लपले आहेत (Find six animals). त्यासाठी जरा फोकस करून या फोटोकडे पाहावं लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत तुम्हाला छान झाडी, छान डोंगर पाहायला मिळतात. यातील एका झाडाला काही फळं देखील लागली आहेत. खाली गवत आहे, गवतात फुलं देखील पाहायला मिळतात. मात्र याच फोटोकडे जरा नीट लक्ष ( Improve focus) देऊन तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक दोन नाही तब्बल 6 प्राणी पाहायला मिळतील. 


या फोटोच्या माध्यमातून तुमचा फोकस किती चांगला आहे, हे तुम्हाला समजण्यास मदत होईल. हा फोटो तुम्ही तुमच्या लहान मुलांना देखील दाखवू (Quiz for children) शकतात. अशा  प्रकारची कोडी वारंवार सोडवल्याने लहान मुलांचा मेंदू तीक्ष्ण होण्यास (Improve children brain power) मदत होते. 


फोटो पाहताना तुम्हाला तुमच्या मेंदूवर जरासा ताण द्यायला लागेल. पण एकदा तुम्हाला हे प्राणी दिसायला लागलेत की तुम्हालाच मजा येईल. 


यासाठी तुम्ही तुमच्या मित्र मंडळींना देखील विचारू शकतात. आम्ही याचं उत्तर खाली दिलं आहे. पण न चीटिंग करता तुम्हाला या फोटोतील सहा प्राणी ओळखायचे आहेत. 


स्वतःला आणखी चॅलेंज करायचं (Challange yourself) असेल, तर तुम्ही प्रत्येक प्राणी शोधण्यासाठी 30 सेकंद देऊ शकतात. जरा फोटो नीट पाहिला तर हे अगदीच शक्य आहे.


बरं! तुम्हाला एक हिंट म्हणून या फोटोत नेमकं कोण ते सांगतो. यामुळे हे साही प्राणी ओळखण्यास मदत होईल. 


या फोटोत मगर, ऊंट, ससा, फुलपाखरू, नाग, हरीण  तुम्हाला दिसतात का पाहा.



ही बातमी सर्वांसोबत शेअर करा.