गुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये कॉंग्रेस ५४ जागांवर आघाडीवर
कॉंग्रेसची अर्धशतकाकडे वाटचाल होत असलेली पाहायला मिळत आहे.
गुजरात : गुजरातमध्ये १३४ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये कॉंग्रेसची अर्धशतकाकडे वाटचाल होत असलेली पाहायला मिळत आहे. आतापर्यंत आलेल्या निकालात ८२ तर कॉंग्रेस ५४ जागांवर आघाडीवर आहे.