गुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये कॉंग्रेसची जोरदार मुसंडी
गुजरातमध्ये कॉंग्रेसने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस ६६ जागा मिळवून आघाडीवर आहे.
गुजरात : गुजरातमध्ये कॉंग्रेसने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस ६६ जागा मिळवून आघाडीवर आहे.
१८२ जागांसाठी गुजरातमध्ये दोन टप्प्यांत सरासरी ६८.४१ टक्के मतदान झाले आहे. गुजरातच्या ३३ जिल्ह्यांतील ३७ केंद्रांवर मतमोजणी होत आहे.