अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी 36 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. भाजपनं शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत 182 पैकी 106 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. 


36 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 14 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे.


अर्ज दाखलची प्रक्रिया 14 नोव्हेंबरपासून


पहिल्या टप्प्यासाठी भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून कोणीही नामांकन अर्ज दाखल केला नव्हता.