Independence Day 2022 :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) या अभियानाची घोषणा केली आणि संपूर्ण भारतात एक उत्साहाची लहरी उठली आहे. भारत यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहेत. 13 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन मोदी यांनी केलं आहे. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरही मोदींनी तिरंगा लावण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत अनेक भारतीयांनी आपले स्टेटस असो किंवा FB प्रोफाइल फोटो बदला आहे. अशात जर तुम्हाला 15 ऑगस्टला इंस्टाग्राम (Instagram) स्टेटस (Status) असो किंवा whatsapp च्या स्टेटसला भारताच्या गौरवाबद्दल काही व्यक्त व्हायचं असेल. तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी काही मेसेज (message) सांगणार आहोत. हे मेसेज तुम्ही मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांना शुभेच्छा म्हणून पण पाठवू शकता. (har ghar tiranga for desh bhakti message on whatsapp and instagram status in marathi)


मराठीत व्हा व्यक्त


आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.



ना धर्माच्या नावावर जगा ना…
ना धर्माच्या नावावर मरा…
माणुसकी धर्म आहे या देशाचा…
फक्त देशासाठी जगा…
स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.


रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


उत्सव तीन रंगाचा , अभाड़ी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी
ज्यानी भारतदेश घडविला ..
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा



स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !



हिंदीत व्हा व्यक्त 


  तिरंगा है आन मेरी, तिरंगा ही है शान मेरी,
  तिरंगा रहे सदा ऊँचा हमारा,
  तिरंगे से है धरती महान मेरी.



कोई हस्ती कोई मस्ती कोई चाह पे मरता है,
कोई नफरत कोई मोहब्बत कोई लगाव पे मरता है,
यह देश है उन दीवानों का,
यहाँ हर बन्दा अपने वतन पे मरता है.



तीन रंग का नही वस्त्र,
ये ध्वज देश की शान है,
हर भारतीय के दिलो का स्वाभिमान है,
यही है गंगा, यही है हिमालय,
यही हिन्द की जान है,
और तीन रंगों में रंगा हुआ ये अपना हिन्दुस्तान है



एक सैनिक ने क्या खूब कहा है,
किसी गजरे की खुशबु को महकता छोड़ आया हूँ,
मेरी नन्ही सी चिड़िया को चहकता छोड़ आया हूँ,
मुझे छाती से अपनी तू लगा लेना ऐ भारत माँ,
मैं अपनी माँ की बाहों को तरसता छोड़ आया हूँ।



ये देश से ही तो एक प्यार है,
वर्ना यहाँ सब के बीच तकरार है,
इस देश के लिए हम मरने को भी तैयार है,
एक बार मौका तो दे फिर देख,
ये देश द्रोही को वॉर के लिए ललकार है