शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत हाती आलेल्या कलानुसार भाजपने सुरुवातीलाच मोठी मुसंडी मारलीये.


सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून. सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर आहे. सध्या भाजप ३३ तर काँग्रेस १० जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसहून डबल जागांवर भाजप आघाडीवर आहे.