Holidays in 2023 : डिसेंबर महिना सुरु झाला असून लवकरच आपण 2023 या वर्षांचं स्वागत करणार आहोत. अनेक जण आतापासून पुढच्या वर्षात म्हणजे  2023 मध्ये सुट्ट्या किती आहेत. लाँग विकेंडचं कोणी नियोजन करण्याचा विचार करत असेल तर आज आम्ही तुम्हाला 2023 यावर्षातील संपूर्ण लिस्ट सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही स्वस्ताच मस्त सहलीचं नियोजन करु शकता. शिवाय कुटुंबासोबत चांगल्या सहलीचा आनंद घेऊ शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

31 डिसेंबर 2022, शनिवार आहे तर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा शेवटचा शनिवार असणार आहे. 


जानेवारी 2023 


1 जानेवारी, रविवार: नवीन वर्षाचा दिवस


जर तुम्ही 30 डिसेंबर 2022 रोजी एक दिवस सुट्टी घेतली, तर तुम्ही शुक्रवार आणि 2 जानेवारीला सुट्टी घेतल्यास तुम्हाला 5 दिवसांची वीकेंडची सुट्टी मिळेल.


14 जानेवारी, शनिवार : लोहरी, मकर संक्रांत


15 जानेवारी, रविवार : पोंगल


तुम्ही 13 (शुक्रवार) किंवा 16 जानेवारी (सोमवार) रोजी रजा घेतल्यास, तुम्हाला 4 दिवसांची सुट्टी मिळू शकते.


26 जानेवारी, गुरुवार: प्रजासत्ताक दिन


28 जानेवारी, शनिवार


29 जानेवारी, रविवार


जर तुम्ही शुक्रवार 27 जानेवारीला सुट्टी घेतली तर तुम्हाला 4 दिवसांची सुट्टी मिळेल.


फेब्रुवारी 2023


18 फेब्रुवारी, शनिवार: महाशिवरात्री


19 फेब्रुवारी, रविवार


जर तुम्ही 17 फेब्रुवारी (शुक्रवारी) एक दिवस सुट्टी घेतली तर तुम्ही फेब्रुवारीमध्ये 3 दिवस सुट्टीचा आनंद घेऊ शकता.


मार्च 2023


8 मार्च, बुधवार - होळी


11 मार्च, शनिवार


12 मार्च, रविवार


जर तुम्ही 9 मार्च (गुरुवार) आणि 10 मार्च (शुक्रवारी) सुट्टी घेतली तर तुम्हाला पाच दिवस सुट्टी मिळू शकते.  


एप्रिल 2023


4 एप्रिल, मंगळवार - महावीर जयंती


7 एप्रिल, शुक्रवार - गुड फ्रायडे


8 एप्रिल, शनिवार


9 एप्रिल, रविवार


सहा दिवसांच्या सुट्टीसाठी, तुम्हाला 5 एप्रिल, बुधवार आणि 6 एप्रिल, गुरुवारी सुट्टी घ्यावी लागेल.


मे 2023


5 मे, शुक्रवार - बुद्ध पौर्णिमा


6 मे, शनिवार


7 मे, रविवार


जून-जुलै 2023


17 जून, शनिवार


18 जून, रविवार


20 जून, मंगळवार: रथयात्रा 


सोमवार, 19 जून रोजी चार दिवस सुट्टीसाठी रजा घ्या.


29 जून, गुरुवार: बकरी ईद


1 जुलै, शनिवार


2 जुलै, रविवार


शुक्रवार, 30 जून रोजी सुट्टी घ्या.


ऑगस्ट 2023


12 ऑगस्ट, शनिवार


13 ऑगस्ट, रविवार


15 ऑगस्ट, मंगळवार - स्वातंत्र्य दिन


16 ऑगस्ट, बुधवार: पारशी नवीन वर्ष 


14 ऑगस्ट, सोमवार, तुम्हाला पाच दिवसांची सुट्टी घेता येईल.


26 ऑगस्ट, शनिवार


27 ऑगस्ट, रविवार


29 ऑगस्ट, मंगळवार: ओणम 


30 ऑगस्ट, बुधवार - रक्षाबंधन


तुम्ही 28 ऑगस्ट, सोमवारला पाच दिवसांची रजा घेऊ शकता.


सप्टेंबर 2023


7 सप्टेंबर, गुरुवार - जन्माष्टमी 


9 सप्टेंबर, शनिवार


10 सप्टेंबर, रविवार


8 सप्टेंबर रोजी सोमवारची सुट्टी घेऊन तुम्ही चार दिवसांच्या दीर्घ सुट्टीवर जाऊ शकता.


16 सप्टेंबर, शनिवार


17 सप्टेंबर, रविवार


19 सप्टेंबर, मंगळवार - गणेश चतुर्थी 


18 सप्टेंबरला सोमवारची सुट्टी घेऊन तुम्ही चार दिवस सुट्टी घेऊ शकता.


ऑक्टोबर 2023


30 सप्टेंबर, शनिवार     


1 ऑक्टोबर, रविवार


2 ऑक्टोबर, सोमवार - गांधी जयंती


21 ऑक्टोबर, शनिवार


22 ऑक्टोबर, रविवार


24 ऑक्टोबर, मंगळवार - दसरा


सोमवार, 23 ऑक्टोबरला सुट्टी म्हणून घेऊन तुम्ही चार दिवस सुट्टी घेऊ शकता.


नोव्हेंबर 2023


11 नोव्हेंबर, शनिवार


12 नोव्हेंबर, रविवार - दिवाळी


13 नोव्हेंबर, सोमवार - गोवर्धन पूजा 



25 नोव्हेंबर, शनिवार


26 नोव्हेंबर, रविवार


27 नोव्हेंबर, सोमवार : गुरु नानक जयंती


डिसेंबर 2023


23 डिसेंबर, शनिवार


24 डिसेंबर, रविवार


25 डिसेंबर, सोमवार - ख्रिसमस


22 डिसेंबर, शुक्रवारी तुम्ही सुट्टीच्या लाँग वीकेंडचा आनंद घेऊ शकता.