..आणि असा बदलला मायकल जॅक्सन चा चेहरा..व्हिडीओ आला समोर..व्हिडीओ पाहून नेटकरी काय म्हणाले पहा
जगभरात मायकल जॅक्सन चे खूप फॅन्स आहेत आजही मायकल जॅक्सनच्या फॅन्स मध्ये कमी झालेली नाहीये त्याची गाणी त्याचा डान्स चे दिवाने जगभर पसरले आहेत.
Michael Jackson face video: जगभरात मायकल जॅक्सन चे खूप फॅन्स आहेत आजही मायकल जॅक्सनच्या फॅन्स मध्ये कमी झालेली नाहीये त्याची गाणी त्याचा डान्स चे दिवाने जगभर पसरले आहेत.
मायकल जॅक्सनच्या चेहऱ्याचे ट्रान्सफॉर्मेशन रूपांतर दाखवणारा एक व्हिडीओ स सध्या पुन्हा ट्रेंड मध्ये आहे. 1969 मध्ये मायकल जेव्हा 11 वर्षांचा होता तेव्हापासून ते 2009 मध्ये जेव्हा तो 50 वर्षांचा होता त्याचा चेहरा हळूहळू कसा बदलत गेला हे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आल आहे .मात्र, हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये मायकलचा चेहरा आणि रंग कालानुरूप कसा बदलत गेला हे दिसत आहे जर हा व्हिडीओ नीट पहिला तर कशा प्रकारे मायकल जॅक्सन ट्रान्सफॉर्म होत गेला हे दिसत आहे
काळानुसार त्याचे चिकबोनस शार्प होत गेले आणि रंग सुद्धा उजळत गेला खरतर त्याच्या बदललेल्या चेहऱ्यावरून खूप कॉंट्रोव्हरसी झाली काहींच्या मते त्याने चेहऱ्यात बदल करण्यासाठी सर्जरी केली तर काहींच्या मते हा त्याच्या उपचारांचा भाग होता..