Money Saving Tips: वीजबिलपाहून डोळे चक्रावले! या सोप्या टिप्स वापरून करा लाईटबील कंट्रोल
तुम्हाला वीजबिलाचा शॉक कमी करायचा (reduce electricity bill) असेल तर या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला काही भन्नाट टिप्स सांगणार आहोत.
How to control electricity bill and save money : पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसामुळे हवेत चांगलं गारवा आहे. हिवाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात तुम्हाला वीजबिलाचा शॉक कमी करायचा (reduce electricity bill) असेल तर या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला काही भन्नाट टिप्स सांगणार आहोत. या वापरून तुम्ही गिझर आणि हिटर वापरूनही तुमचं वीजबिल (Correct use of electricity bill) नियंत्रणात आणू शकतात.
पावसाळा आणि हिवाळ्यात आपल्याला जास्त वीजबिल येण्याचं टेन्शन असतं (Monsoon and Winter Season). खासकरून हिवाळ्यात गिझर आणि हिटर जास्त वापरला जातो आणि आलेल्या वीजबिलाचा आपल्याला मोठा शॉक बसतो. गिझर किंवा हिटर या (Use of Gyser and Heater) अशा दोन वस्तू आहेत ज्यांका जास्त प्रमाणात वापर केल्यास आपली जास्त वीज वापरली जाते. या उपकरणांना हाय इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करणारी उपकरणे म्हणतात. बरं, पावसाळ्याच्या दिवसात किंवा हिवाळ्यात गिझर किंवा हिटरशिवाय दिवस ढकलणं कठीण होतात. म्हणूनच, या दोन टिप्स तुमच्या चांगल्याच कामी येतील. या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचं येणारं वीजबिल नियंत्रणात आणू शकतात. यामुळे तुमच्या हजारो रुपयांची बचत होऊ शकते (Money saving tips).
5 स्टार रेटिंग उपकरणांचा वापर करा - (5 Star Rating)
जर तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करणार असाल तर ती विकत घेताना त्या उपकरणाचं रेटिंग चेक (Check Rating of the Product) करा. यामुळे तुमच्या वीजबिलात मोठी बचत होऊ शकते. जेवढे कमी स्टार तेवढी जास्त वीज हे सोपं सूत्र लक्षात ठेवा. तुम्ही 5 स्टार रेटिंग उपकरणे विकत घेतल्यास तुमच्या विजेची (Save Electricity) बचत होणार आहे. यामध्ये तुम्ही टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन हेही जर 5 स्टार रेटिंगचे वापरलं तर तुमचं वीजबिल चांगलंच कंट्रोलमध्ये येईल. गिझर किंवा हिटर वापरणाऱ्यांनी तर 5 स्टार रेटिंगच्याच वस्तूंचा वापर करावा.
हाय कपॅसिटी गिझर - (High Capacity)
तुम्हाला येणाऱ्या वीजबिलामध्ये तुमच्या गिझरचा हिस्सा सर्वाधिक असू शकतो. अशात तुम्हाला जर तुमचं वीजबिल कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर तुम्ही हायस्पीड गिझरचा (Highspeed Gyser) वापर करा. अशा गिझर्सने पाणी लवकर गरम तर होतंच. सोबतच गरम झालेलं पाणी जास्त वेळ गरम राहण्यास मदत होते. अशाने तुम्हाला वारंवार पाणी गरम करावं लागणार नाही. याने तुमचे पैसे नक्कीच वाचतील.
वारंवार वापर टाळा (Avoid Continious Use)
हिटर किंवा तुमचा ब्लोअर जास्त वेळासाठी सुरु ठेवू नका. चांगल्या कंपनीचा, हाय कपॅसिटीचा, 5 स्टार रेटिंगचा असे हिटर किंवा गिझर पटकन गरम होतात, मात्र ही उपकरणे तुंहोई जास्त वेळ सुरु ठेवली तर याने उपकरणांमधील कोईल खराब होईलच, सोबतच वीजबिलाही जाडा येईल. त्यामुळे या उप्कार्नानाचा वारंवार होणार वापर टाळा.
how to reduce electricity bill even if you are using gyser and heater use simple tips