नवी दिल्ली :   अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र सरकारने टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे नोकदरांची निराशा झाली आहे. करदात्यांची संख्या २.१ टक्क्यांनी वाढली आहे. तरीही टॅक्सची चोरी होत आहे. 



नव्या तरतुदीनुसार गणित केल्यास किती फायदा होणार जाणून घ्या  


 


उत्पन्न

आताचा टॅक्स

नवी टॅक्स

फायदा

२.५ लाख 

३ लाख 

४ लाख 

७७२५

५७२०

२००५

५ लाख 

१२८७५

१०९२०

१९५५

६ लाख 

३३४७५

२५४८०

७९९५

७ लाख

५४०७५

४६२८०

७७९५