मुंबई :  आज देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 15 ऑगस्ट निमित्त लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवल्यानंतर देशाला संबोधित करणार आहेत.  पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं LIVE भाषण एका क्लिकवर -  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



पाहा पंतप्रधान मोदी काय म्हणाले...