मुंबई : काही दिवसांपूर्वी रेल्वे लाखो पदांसाठी भरती असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुन्हा रेल्वे जवळपास 10 हजार पदांसाठी भरती असल्याच सांगितलं आहे. हे भरती वेगवेगळ्या रेल्वे डिवीजन करता म्हणजे सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, नॉर्थ इस्टर्न रेल्वे आणि साऊथ वेस्टर्न रेल्वे करताआहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्त पदांसंबंधित सर्व माहिती रेल्वे डिव्हीझनच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुकांनी ऑनलाइनद्वारे 9 जानेवारीपर्यंत याचे फॉर्म भरायचे आहे. 

सगळ्या पदांसाठी फॉर्म शुल्क 100 रुपये असून पदांसाठी आवश्यक असणार सर्व माहिती योग्य प्रकारे भरायची आहे. डिवीजनप्रमाणे पुढील माहिती. 

इस्ट सेंट्रल रेल्वे - एकूण पद - 2,234 

योग्यता - उमेदवारने मान्यता प्राप्त शालेय शिक्षा बोर्डाकडून 50% गुण मिळवून 10 ची परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी. सोबतच उमेदवाराकडे आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. 

वेबसाइट : www.rrcecr.gov.in

वेस्टर्न रेल्वे - एकूण पद - 5718 

योग्यता - उमेदवारने मान्यता प्राप्त शालेय शिक्षा बोर्डाकडून 50% गुण मिळवून 10 ची परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी. सोबतच उमेदवाराकडे आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. 

वेबसाइट - www.indianrailways.gov.in

नॉर्थ इस्टर्न रेल्वे - एकूण 745

योग्यता -  उमेदवारने मान्यता प्राप्त शालेय शिक्षा बोर्डाकडून 50% गुण मिळवून 10 ची परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी. सोबतच उमेदवाराकडे आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. 

वेबसाइट - ner.indianrailways.gov.in

साऊथ वेस्टर्न रेल्वे - एकूण पद 963 

योग्यता -  उमेदवारने मान्यता प्राप्त शालेय शिक्षा बोर्डाकडून 50% गुण मिळवून 12 ची परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी. सोबतच उमेदवाराकडे आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. 

वेबसाइट -www.rrchubli.in