मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाला चालू वित्त वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. युनियन बँक ऑफ इंडिया १,५३१ कोटींचे नुकसान झाले आहे. गेल्या वित्त वर्षात बँकेला १७७ कोटींचा नफा झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलोच्य तिमाही दरम्यान बँकेला NPA १०.७३ %  वाढून १२.३५ % वर गेली होती. अशाचप्रकारे शुद्ध NPA देखील ६.३९% वाढून ६.७०% वर गेले होते. दुसरीकडे यूको बँकेला चालू वित्त वर्षात ६२२.५६ कोटींचे नुकसान सहन करावे लागले. गेल्यावर्षी ही नुकसानाची रक्कम ३८४.८३ कोटी इतकी होती. 


आलोच्य तिमाहीच्या दरम्यान बँकेचे कुल आय देखील गेल्या वित्त वर्षात ४,९४१.४१ कोटी रुपयांच्या तुलनेत घसरून चालू वित्त वर्षात ३,७५७.५१ कोटी रुपये झाले आहे. 


आलोच्य तिमाहीमध्ये कुल आय देखील गेल्या वित्त वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहे. गेल्यावर्षी ते ४,९४१.४१ कोटी रुपये होते. ते कमी होवून ३,७५७.५१ कोटी इतके झाले आहे. बँकेने सांगितले की, बँकेच्या संकटग्रस्त निधी गेल्या वर्षी ९८०.०३ कोटी रुपये इतके होते. तुलनेत ते वाढून चालू वित्त वर्षात १,३२३.३६ इतके झाले आहे.