Interesting : ब्लेडच्या मध्यभागी म्हणून असते `हे` डिझाईन
Insteresting Facts: पुरूषांमध्ये दाढी करण्यासाठी ब्लेडचा हमखास वापर केला जातो. हल्ली आता नोकरदार वर्ग ब्लेडपेक्षा ट्रिमरही वापरतात परंतु तुम्हाला माहितीये का की पुर्वीच्या काळापासून वापरत असलेला ब्लेड हा खास पद्धतीनं बनवला गेला होता.
Insteresting Facts: पुरूषांमध्ये दाढी करण्यासाठी ब्लेडचा हमखास (why there is same design on blade) वापर केला जातो. हल्ली आता नोकरदार वर्ग ब्लेडपेक्षा ट्रिमरही (Blade) वापरतात परंतु तुम्हाला माहितीये का की पुर्वीच्या काळापासून वापरत असलेला ब्लेड हा खास पद्धतीनं बनवला गेला होता. त्याचं कारणं काय हे आत्तापर्यंत कोणालाही कळले नाही. त्यामुळे सगळ्यांनाच त्याबद्दल उत्सुकता आहे. तुम्हाला माहितीये आहे का की ब्लेडवरील लक्ष वेधून घेणारं ते मध्यभागी असणारं डिझाईन नक्की कोणत्या कारणामुळे असतं? शेव करणारे दरवेळेला आपला ब्लेड (Interesting Facts) कायमच बदलतं असतो परंतु आपल्याला त्यावरचं डिझाईन असण्यामागचं नेमकं कारण तरी काय याचा विचारही करत नाहीत. परंतु ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर मिळेल. (Interesting Unknown fact about shaving blade design unique information)
यामागेही खूप मोठा इतिहास आहे. ज्यांचा कधी तुम्ही विचारही केला नसेल. यापुर्वी जिलेट या कंपनीनं 1901 साली ब्लेड्स बनवायला आणि रेजर तयार करायला सुरूवात केली होती. त्यामुळे रेजरमध्ये ब्लेड फीट होण्यासाठी मग एकसारखं डिझाईन (Design) तयार झाले. खरंतर यापुर्वी लोकांना असा प्रश्न पडायचा की नक्की ते कोणत्या प्रकारे शेविंग (Saving) करण्यासाठी ब्लेड वापरू शकतात.
रेजर आल्यानंतर अनेकांना ब्लेड टाकून शेविंग करणं सोप्पं झालं होतं. किंग कॅप जिलेट यांनी 1904 साली ब्लेड आणि रजेरची पहिली सुरूवात केली. त्यांच्या नावाचाच जिलेट हा ब्रॅण्ड तयार झाला. तेव्हा जिलेट ही एकमेव कंपनी होती जी रेजर आणि ब्लेडचं उत्पादन करत होती. त्यामुळे या कंपनीला तेव्हा कोणी स्पर्धक नव्हते. अशावेळी या कंपनीला तेव्हा खूप मागणी होती.
काय आहे ब्लेडमागची रंजक कहाणी?
हे डिझाईन असण्यामागचं कारण म्हणजे रेजरमध्ये हा ब्लेड फीट बसावा म्हणून हे डिझाईन सगळ्या ब्लेड्सवर एकसारखे असते. त्या रेजरच्या हुकप्रमाणे तयार केलेले असते. सध्या या प्रकारचे कित्येक वर्ष हे ब्लेट वापरले जात आहेत. पुर्वा लोकं वस्तऱ्यानं आपलं केस काढायचे त्यामुळे त्यांनाही अनेकदा यामुळे इजा व्हायच्या यासाठी मग तसे ब्लेड्स येयला लागले आणि मग लोकं हे ब्लेड्स खूप मोठ्या प्रमाणात वापरू लागले. सध्या ट्रिमरचा जमाना आल्यानं आता हे ब्लेड्सही फार कमी वापरात येऊ लागले आहेत. या ब्लेड्सना (Blade Design) खूप मागणी कायमच राहिली आहे त्याचसोबत यांचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. किंग जिलेट यांना हे ब्लेड अशा पद्धतीनं तयार केले आहेत की जेणेकरून ते लोकांना वापरल्यानंतर फेकून देता येतील.