मुंबई : ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गुगलने अनोख गुगल डुडल बनवलयं. महिला दिनाच्या आदल्यादिवशी म्हणजे ७ मार्चपासूनच हे डुडल दिसू लागलं. १९१० पासून ८ मार्चला महिला दिवस साजरा केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या डुडलमध्ये अनेक विशेष बाब आहेत. खूप साऱ्या डिझाइन्स आणि प्रत्येकाची वेगळी कहाणी. यासाठी गुगलने १२ महिला कलाकारांशी गुगलने चर्चा केली.


जगभरातील वेगवेगळ्या भागातील महिला कलाकारांनी वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या आहेत.


या सर्व कहाण्या 'इंटरनॅशनल गुगल डे 2018' चा हिस्सा आहेत. प्रत्येक कहाणीतून वेळ, व्यक्तिमत्व आणि घटना सांगितली जातेय.


#herstoryourstory हे ट्रेंडिंग होत असून यामध्ये १२ कहाण्या वाचता येणार आहेत. ती यादी पुढीलप्रमाणे...


Anna Haifisch – “Nov 1989”


Chihiro Takeuchi – “Ages and Stages”


Estelí Meza – “My Aunt Blossoms”


Francesca Sanna – “The Box”


Isuri – “Aarthi the Amazing”


Karabo Poppy Moletsane – “Ntsoaki’s Victory”


Kaveri Gopalakrishnan – “Up on the Roof”


Laerte – “Love”


Philippa Rice – “Trust”


Saffa Khan – “Homeland”


Tillie Walden – “Minutes”


Tunalaya Dunn – “Inwards”