श्रीनगर : जम्मू - काश्मीरची राजधानी श्रीनगर इथल्या जहाँगीर चौकात काही अज्ञातांनी सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हल्ल्यात एका व्यक्तीनं आपले प्राण गमावलेत तर १४ जण गंभीर झालेत. जखमींना श्रीनगरच्या एसएमएसएच रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 




श्रीनगरच्या एसएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचा प्रयत्न सुरक्षा दलावर हल्ला करण्याचा होता परंतु, ग्रेनेड त्यांच्याजवळच फुटल्यानं एक जण गंभीर जखमी झाला.