मुंबई : जेट एअरवेजच्या एका विमानाला आज अचानक अपघात झाला. विमानातील १५० प्रवासी सुखरुप असल्याचं समजतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे विमान मुंबईहून जोधपूरला निघालं होतं. आकाशात उड्डाण घेतल्यानंतर एक पक्षी या विमानाला येऊन धडकला. 


त्यामुळे, प्रवाशांना तातडीनं सुरक्षित एअरपोर्टवर उतरवण्यात आलं.