New Job Vacancy: चांगली नोकरी  मिळणं हे सध्याच्या जगात खूप अवघड होऊन बसलं आहे, तुमची शैक्षणिक पात्रता योग्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असूनसुद्धा तुम्हाला  मिळवण्यासाठी खूप  लागतात. बऱ्याचदा असं होत खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही आणि मिळालीच तरी


आपण त्यात खुश नसतो किंवा आपल्याला अपेक्षित नोकरी मिळत नाही. काहीवेळेला आपल्या माहित नसत म्हणून आपल्याला उत्तम नोकरी मिळत मिळत संधी हुकून जाते. 


बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी चांगल्या पदांसाठी भरती सुरु असते,पण  माहितीअभावी आपल्यापर्यंत पोहचत नाही आणि आपण संधी  गमावून बसतो. 


चला तर मग आज जाणून घेऊया सध्या कुठे चांगल्या पदांसाठी भरती सुरु आहे आणि तुम्ही का ? 


EXIM बँक, टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई   सध्या पदांसाठी भरती सुरु आहे  जाणून घेऊया   काय पात्रता  अपेक्षित आहे आणि तुम्ही कसे अर्ज करू शकता सर्व काही. 


येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
EXIM बँक


पोस्ट - व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक.


शैक्षणिक पात्रता - पदवीधर, B.E., B.Tech, MBA


एकूण जागा - 45


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 नोव्हेंबर 2022


अधिक माहितीसाठी  - www.eximbankindia.in (या वेबसाईटवर तुम्हाला इतर सविस्तर माहिती मिळेल )


टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई


विविध पदांच्या 17 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor


शैक्षणिक पात्रता - M.D./ D.M/ DNB/ M.CH/ MDS / किंवा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पदव्युत्तर पदवी, अनुभव


एकूण जागा - 14


दुसरी पोस्ट - वैज्ञानिक अधिकारी / Scientific Officer


शैक्षणिक पात्रता - ग्रंथालय आणि माहिती विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50 % गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदव्युत्तर पदवी आणि 5 ते 7 वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 1


तिसरी पोस्ट - तंत्रज्ञ / Technician


शैक्षणिक पात्रता - 10 वी परीक्षा उत्तीर्ण / 12 वी परीक्षा उत्तीर्ण, ITI / डिप्लोमा, 1 ते 2 वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 2


नोकरीचं ठिकाण - मुंबई, गुवाहाटी, विझाज


या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 नोव्हेंबर 2022


अधिक माहितीसाठी  - tmc.gov.in (या वेबसाईटवर तुम्हाला इतर सविस्तर माहिती मिळेल )