लोकायुक्तांना ऑफीसमध्ये घुसून चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना
कर्नाटकच्या लोकायुक्तांना चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे.
कर्नाटक : कर्नाटकच्या लोकायुक्तांना चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे.
न्यायमूर्ती विश्वनाथ शेट्टी असं त्यांचं नाव असून त्यांना त्यांच्या ऑफीसमध्ये घुसून चाकूने भोकसलंय. या हल्ल्यात त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. तर आरोपी तेजस शर्माला पोलिसांनी अटक केलीये.