Viral video: स्कूटीच्या हँडलवर लोळत होता King Cobra...थोडक्यात बचावला जीव, video पाहून येईल अंगावर येईल काटा..
snake found in scooty : बरेच जण सापाचं नाव काढलं तरी घाबरतात पण जर तुम्ही स्कुटी चालवण्यासाठी चावी लावलीत आणि अचानक तुमच्या स्कुटीमधून साप आला तर...
king cobra video viral news: सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्याला पळता भुई थोडी होऊन जाते. जगभरात सापाच्या अनेक प्रजाती आहेत आणि त्यातील बहुतांश प्रजाती विषारी आहेत, त्यामुळे आपल्यासमोर आलेला कोणता साप विषारी असेल हे सांगता येत नाही आणि म्हणून आपण घाबरून जातो. (king cobra laying down on scooty handle rescue video goes viral on social media)
असाच सापाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे . या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली आहे.आतापर्यंत अनेक लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे . आणि या व्हिडिओवर प्रचंड लाईक्स आणि कॉमेंट्स येऊ लागले आहेत. सोशल मीडियावर सापांचे व्हिडीओ खूप शेअर केले जातात (viral video of snakes on social media) आणि पहिले सुद्धा जातात.
बऱ्याच जणांना सापांचे वेगवेगळे व्हिडीओ (snake video) पाहण्यात खूप रस असतो त्यामुळे सापांशी निगडित व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होताच वाऱ्यासारखे (viral video) पसरतात. तुमच्याकडे स्कुटी असेल तर चालवण्याआधी नीट तपासून पाहा.. कारण तुमच्यासोबत आसा काही प्रकार घडू शकतो ज्याचा तुम्ही कधीच विचारही केला नसेल. हे तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं.त्यामुळे ही बातमी तुम्ही संपूर्ण वाचलीच पाहिजे कारण घटना घडल्यावर पश्चाताप करत बसण्यापेक्षा एखादी घटना होऊ नये म्हणून आधीच काळजी घेतली गेली तर खूप मोठे अनर्थ टळू शकतात.
...आणि स्कुटीतून बाहेर आला किंग कोब्रा
बरेच जण सापाचं नाव काढलं तरी घाबरतात पण जर तुम्ही स्कुटी चालवण्यासाठी चावी लावलीत आणि अचानक तुमच्या स्कुटीमधून साप आला तर तुम्ही काय कराल ? कल्पना सुद्धा करवत नाही ना ? पण हे प्रत्यक्षात घडलय.
किंग कोब्रा आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी एक रेस्क्यूअर शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत (snake rescue video) आहे. दरम्यान, किंग कोब्राही त्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. (king cobra laying down on scooty handle rescue video goes viral on social media)
मात्र, त्या व्यक्तीला सापाला वाचवण्यात यश येते. अवघ्या 2 मिनिटांचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना घाम फुटला. तिथे उपस्थित लोक हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये (कॅमेरा) कैद केला आणि मग सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला . (king cobra laying down on scooty handle rescue video goes viral on social media)