मुंबई : ATM मध्ये लुटमार होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदौरच्या पंजाब नॅशनल बँक एटीएममध्ये लुटमार झाल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार 24 डिसेंबर 2017 रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली आहे. या घटनेत रात्री एक दाम्पत्य आपल्या लहान मुलांसोबत एटीएममध्ये गेले होते. त्यावेळी मास्क घातलेला भामटा एटीएममध्ये घुसला आणि त्याने चक्क त्या लहान मुलांना ओलीस धरून लुटमार केली. 



या व्हिडिओत आपण पाहू शकतो. अनेकदा त्या व्हिडिओतील पुरूष विनंती करून देखील चोराने जुमानलं नाही. जबरदस्ती करून त्यांनी अनेक रुपये पकडले. अद्याप किती रुपयाची लूट झाली हे कळलंल नाही. मात्र या घटनेने पुन्हा एकदा एटीएमची सुरक्षा ऐरणीवर असल्याचं लक्षात आलं आहे.