पणजी : बेपत्ता बिल्डर अमित वाघ गोव्यात सापडले आहेत. अमित वाघ त्यांच्या कुटूंबासह १३ जूनपासून बेपत्ता होते. अमित वाघ त्यांची पत्नी आणि मुलांसह बेपत्ता होते. हे संपूर्ण कुटुंब सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यातील मॅजेस्टी हॉटेलमध्ये त्यांच्या मोबाईलचं लोकेशन मिळत होतं, यावरून गोवा पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे, सातारा पोलिसांच्या तपासाला यश आलं आहे.   


अमित वाघ यांचा फोन स्वीचऑफ करण्यामागचं कारण अजून समजू शकलेलं नाही, यामागे नक्की काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.