Mizoram Vidhan Sabha Exit Polls: लोकसभा निवडणुकांपूर्वींची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहिर होणार आहेत. त्यापूर्वी आज पाचही राज्यांच्ये एक्झिट पोल जाहिर झाले आहेत. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट बहुमताचा आकडा गाठू शकते, असा अंदाज आहे. 


मिझोराममध्ये सद्यस्थिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकूण जागा - ४०
एमएनएफ - २८
झेडपीएम - ६
काँग्रेस - ५
भाजप - १


CNXच्या एक्झिट पोलनुसार  


MNF- 14-18
भाजप- 00-02 
काँग्रेस 8 - 10
अन्य- 12-16 


जन की बात एक्झिट पोलनुसार, 


एमएनएफ - 10 -14
झेडपीएम - 15-25
काँग्रेस - 5-9
भाजप - 0-2


एबीपी सी व्होटर


एमएनएफ - 15-21
झेडपीएम - 12-18
काँग्रेस - 2-8
अन्य - 0-5