Mom Son Romantic Video : जगात प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल सोशल मीडिया (Social media) मोठ्या प्रमाणात फायदा होतो. या प्लॅटफॉर्म एका रात्रीत आपण प्रसिद्ध होऊ शकतो. कच्चा बदाम फ्रेम अंजली अरोरा (Anjali Arora) ही बस्स एका व्हिडिओमध्ये 2022 मध्ये सर्वात अधिक प्रसिद्ध झाली. अशी एका मायलेकाची जोडी (Mom Son video) सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. या आईने आपल्या मुलासोबत Romantic Video शेअर केला आणि त्यानंतर त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.  या महिलेने तिचा मुलासोबत अनेक Romantic Video हे Instagram वर शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


काही नेटकऱ्यांनी मायलेकाच्या जोडीला सुंदर म्हटलं आहे तर काही नेटकऱ्यांनी आईवर टीका केली आहे.  इन्स्टाग्रामवर रचना rachnaa_0 या अकाऊंटवर हे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.  रचना यांचे इन्स्टाग्रामवर 1 लाख 80 हजार फॉलोअर्स आहेत. रचना आपल्या मुलासोबत वेगवेगळ्या रोमाँटिक गाण्यांवर व्हिडिओ शेअर करते.  (mom son romantic video on instagram viral)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



रचनाना ट्रेडिंग गाण 'पतलिया कमरिया...' या गाण्यावरही डान्स करताना दिसली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तिचे हे व्हिडिओ पाहिल्यावर अनेक यूजर्सने चांगली कंमेट्स केल्या आहेत मात्र काही यूजर्सने तिला ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर चांगल्या गोष्टीमुळे तुम्ही प्रसिद्ध होता तिथेच तुम्ही अनेक वेळा ट्रोलही होतात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



त्यामुळे या संतूर Mom यूजर्सला सुनावलं आहे. या ट्रोल्सला एका व्हिडिओद्वारे कडक उत्तर दिलं आहे. या व्हिडिओला शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''आज मी सगळ्यांना ब्लॉक करेल, अजून करा खराब कमेंट्स..''


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



हा व्हिडिओत या आईने आपल्या लेकासोबत Eda Nahi Chalda Pyar या गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 11 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.