भ्रष्टाचाराचेच दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी - राहुल गांधी
राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय काँग्रेसच्या महाअधिवेशनात अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाराचे दुसरे नाव म्हणजेच नरेंद्र मोदी आहे. एका मोदीने दुसऱ्या मोदीला भ्रष्टाचार करून देशाबाहेर पळून जायला मदत केली, असा थेट हल्लाबोल राहुल गांधींनी या वेळी केला.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय काँग्रेसच्या महाअधिवेशनात अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाराचे दुसरे नाव म्हणजेच नरेंद्र मोदी आहे. एका मोदीने दुसऱ्या मोदीला भ्रष्टाचार करून देशाबाहेर पळून जायला मदत केली, असा थेट हल्लाबोल राहुल गांधींनी या वेळी केला.
दिल्ली येथील काँग्रेस महाअधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात राहुल गांधी यांनी तडाकेबंद भाषण केले. या भाषणातील प्रमुख मुद्दे:
नवी दिल्ली | भारताच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जनतेसमोर न्याय मागण्यासाठी आले - राहुल गांधी
नवी दिल्ली | मोदींच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले आहे - राहुल गांधी
नवी दिल्ली - भारतात कौशल्याची काहीच कमी नाही - राहुल गांधी
नवी दिल्ली - कांग्रेस शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभी राहणार - राहुल गांधी
नवी दिल्ली | तरूणांच्या सहभागाशिवाय देश बदलता येणार नाही - राहुल गांधी
नवी दिल्ली | काँग्रेस बाहेरच्या टॅलेंटेड लोकांनाही काँग्रेसमध्ये संधी, राहुल गांधींचे अप्रत्यक्ष संकेत
नवी दिल्ली | जे टॅलेंटड आहेत. जे हिंदुस्थानला ओळखतात त्या सर्वांचे काँग्रेसचे स्वागत - राहुल गांधी
नवी दिल्ली | काम करणाऱ्या तळमळीच्या कार्यकर्त्यांना तिकिट हे मिळणारच - राहुल गांधी
नवी दिल्ली | पॅराशुटवाल्या नेत्यांना निवडणूक तिकीट मिळणार नाही - राहुल गांधी
नवी दिल्ली | जो कार्यकर्ता पक्षासाठी काम करेल त्याला निवडणुकीचे तिकीट हे मिळणारच - राहुल गांधी
नवी दिल्ली | जो कार्यकर्ता पक्षासाठी काम करेल त्याला निवडणुकीचे तिकीट हे मिळणारच - राहुल गांधी
नवी दिल्ली | सर्वसामान्य कार्यकर्ता आणि नेतृत्व यांच्यातील दरी मिठवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत - राहुल गांधी
नवी दिल्ली | मी केवळ मंदिरच नव्हे, मशिद, गुरद्वारा, चर्चा अशा सर्वच प्रार्थनास्थळांमध्ये जातो
नवी दिल्ली | मोदी हे नाव भ्रष्टाचाराचं चिन्ह - राहुल गांधी
नवी दिल्ली - एका मोदीने दुसऱ्या मोदीला पळून जायला मदत केली - राहुल गांधी
नवी दिल्ली | विचारवंतांच्या हत्येबाबत सरकार काहीच बोलत नाही - राहुल गांधी
नवी दिल्ली | देशात विकास होतो आहे तर, मगो लोकांना रोजगार का मिळत नाही - राहुल गांधी
नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी मुद्द्यांपासून भटकतात. मुळ प्रश्नांना बगल देण्यासाठी ते सर्जिकल स्ट्राईक, फॅन्सी योगा, नोटबंदी यांच्यासारखे मुद्दे पुढे करतात - राहुल गांधी
नवी दिल्ली - पंदप्रधान मोदी मुद्द्यांपासून भटकतात. मुळ प्रश्नांना बगल देण्यासाठी ते सर्जिकल स्ट्राईक, फॅन्सी योगा, नोटबंदी यांच्यासारखे मुद्दे पुढे करतात - राहुल गांधी
नवी दिल्ली | काँग्रेस पांडवांप्रमाणे नेहमीच विनम्र राहिली आहे - राहुल गांधी
नवी दिल्ली : देशाला खऱ्या आपेक्षा काँग्रेसकडूनच - राहुल गांधी
नवी दिल्ली | राहुल गांधींनी भाजपला कौरवांची उपमा दिली
नवी दिल्ली - काँग्रेस देशाचा आवाज, भाजप हा केवळ संघटनेचा आवाज - राहुल गांधी
नवी दिल्ली | भाजपला सत्तेची नशा चढली आहे - राहुल गांधी
नवी दिल्ली | काँग्रेसने नेहमीच सत्याची कास धरली - राहुल गांधी
काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधी यांचे भाषण सुरू
नवी दिल्ली| राहुल गांधी यांच्या भाषणाला कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद