नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांना आणखीन एक झटका बसला आहे. कारण, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनाअनुदानित सिलिंडर ४८ रुपयांनी महागला आहे. तर, अनुदानित सिलिंडरच्या दरात अडीच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.


आधीच नागरिकांना महागाईचा तडाखा बसला आहे. त्यातच आता सिलिंडर महागल्याने नागरिकांच्या समस्येत आणखीन वाढ होणार असल्याचं दिसतं आहे.